Jagan Shikatana
₹299.00
हे पुस्तक माझ्या आयुष्यातल्या प्रवासाची, संघर्षांची, चुकांची, शिकवणुकीची आणि नव्या उमेदीनं स्वप्नांची प्रामाणिक कहाणी आहे.
या पुस्तकात मी माझे अनुभव, माझ्या चुका आणि त्यातून शिकलेली १६ महत्त्वाची जीवनतत्त्वे मांडली आहेत. ही जीवनतत्त्वे केवळ माझ्यासाठी नाहीत, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहेत, जी आपल्या आयुष्यात अर्थपूर्ण, समतोल आणि सकारात्मक बदल घडवू इच्छितो.





Reviews
There are no reviews yet.