‘मुलांच्या यशाची गुरुकिल्ली’ हे पुस्तक पालकांसाठी आणि मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात दिलेले प्रॅक्टिकल उपाय आणि मार्गदर्शन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी ठरतीलः 1. अभ्यासातील अडचणी दूर करणे 2. आत्मविश्वास व एकाग्रता वाढवणे 3. मोबाईल स्क्रीन व्यसनावर मात 4. पालक आणि मूल यांच्यातील नाते सुधारणे 5. ध्येय निश्चिती व विचारशक्ती विकसित करणे 6. यशस्वी, समाधानी जीवनासाठी मानसिक घडामोडी घडवणे
Reviews
There are no reviews yet.